शाळेचा पहिला दिवस
15 Jun 2023 15:17:49
शाळेचा पहिला दिवस
दिनांक १५ जुन २०२३ रोजी आरुणि विद्या मंदिर कर्वेनगर येथील शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहपूर्ण तसेच पारंपारिक पद्धतीने मुलींचे औक्षण केले व मुलींचा शाळेचा पहिला दिवस म्हणून त्यांच्या पाऊलांचे ठसे घेवून स्वागत करण्यात आले.
Powered By
Sangraha 9.0